
Vasai Murder Arrested : 4 वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
Vasai Crime Branch 2 Arrested Murder : "मला दारू घेऊ दे" त्या दरम्यान शिवी दिली असता एकाची हत्या करून गेली 4 वर्ष फरार असलेल्या आरोपीला वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 कर्नाटक येथून अटक केली आहे
