
Vasai Police News : वसई पोलिसांची 'सुपरफास्ट' कामगिरी! 35 लाखांचे 26 तोळे सोने अवघ्या 2 तासांत शोधले; नजरचुकीने बदलली होती दुचाकीची डिक्की
Vasai Police Latest Crime News : सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे यश; तक्रारदार महिलेकडून पोलिसांचे आभार

