
खुनाचा प्रयत्न करून दरोडा: वसईत थरार! घरात घुसून चाकूचा धाक दाखवत 12 तोळे सोने लुटले; 3 आरोपी कर्नाटकातून जेरबंद!
Vasai Latest Crime News : 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; गुन्हे शाखेच्या 'कौशल्यपूर्ण' तपासाला यश!
#

Vasai Latest Crime News : 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; गुन्हे शाखेच्या 'कौशल्यपूर्ण' तपासाला यश!

Vasai Latest Crime News : चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने वसई येथील वालीव पोलीस ठाण्याच्या परिसरातून अटक केली.

Vasai Crime News : चोरलेली रोख रक्कम व मोबाइल हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

V asai Crime News Valiav Police Arrested Criminal : वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी ; सराईत घरफोडी, वाहन चोरी करणारे आरोपींना पोलिसांनी केले अटक सात गुन्हे उघडकीस

वसई :- स्टेशनरी व्यापाराची लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना वालीव पोलिसांनी अटक केली आहे.फिर्यादी नाव अब्दुल्ला मोहम्मद यूसुफ शेख यांची ब्राईट फायलिंग सोलुशन मॅन्युफॉक्चरींग नामक कार्यालयीन स्टेशनरी उत्पादन करण्यारी कंपनी आहे.