
Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुखांच्या मुलीला बारावीत मिळाले 85 टक्के गुण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून दिल्या शुभेच्छा
•Santosh Deshmukh's Daughter Secured 85% in HSC मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिला बारावीच्या परीक्षेत सायन्स विभागातून 85.33 टक्के मिळाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सुप्रिया सुळे यांनी दिल्या शुभेच्छा
