
Uddhav Thackeray : वक्फ विधेयकावर स्वतः उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली, म्हणाले- 'काही बदल…'
• Uddhav Thackeray Speaks on Waqf Board शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना, ते काल मुस्लिमांवर भाषण देत होते, तेव्हा तुम्हीच सांगा की हिंदुत्व कोणी सोडले आहे.
