
Ram Kadam : घाटकोपर होर्डिंग घटनेवरून विरोधकांच्या आरोपांना भाजपने दिले उत्तर, उद्धव ठाकरेंवर केले हे आरोप
Ram Kadam On Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर अनेक मोठे आरोप केले होते.
#

Ram Kadam On Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर अनेक मोठे आरोप केले होते.

Uddhav Thackeray On Pm Narendra Modi : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथील सभेमध्ये संबोधित करताना पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला.