Mumbai Traffic Police : मुंबई वाहतूक पोलिसांनी नवीन वर्षात 17,800 वाहनांना दंड ठोठावला, 89 लाख रुपये वसूल
•मुंबईत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन शिगेला पोहोचले होते पण यादरम्यान रस्त्यांच्या नियमांकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
#