
Thane Water Cut : ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' भागात बुधवारी 12 तास पाणीपुरवठा बंद
Thane Water Cut Latest News : पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीमुळे पाणी बंद ; घोडबंदर रोड, वर्तकनगरसह कळवा शहराला फटका; पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता

