
CM Eknath Shinde : ठाण्यात प्रचारादरम्यान सीएम शिंदे यांची बॅग तपासली, दुसऱ्यांदा सामान तपासले
CM Eknath Shinde Thane Rally : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाण्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅग तपासली.
#

CM Eknath Shinde Thane Rally : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ठाण्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅग तपासली.

Raj Thackeray Shivaji Park Sabha Cancelled : 17 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता रॅलींऐवजी मुंबई आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात जाणार आहेत.