Thane Sex Racket : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश – महिला एजंट अटक, दोन पीडित मुलींची सुटका
ठाणे | 11 ऑक्टोबर 2025 : ठाणे पोलिसांच्या Thane Police अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने (AHTC) पुन्हा एकदा ठोस पाऊल उचलत सेक्स रॅकेटच्या अड्ड्यावर छापा टाकला आहे.
#