
Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई! मुंब्र्यातून सद्दाम शेखला 2 पिस्तुलं आणि काडतुसांसह ठोकल्या बेड्या
Thane Crime Branch Latest News : शिळ-डायघर परिसरात रचला सापळा; 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला?
#

Thane Crime Branch Latest News : शिळ-डायघर परिसरात रचला सापळा; 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला?

Thane Police Take Action Against Illegale Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ठाणे पोलिसांनी मोठे कारवाई ; ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 मोठी कारवाई करत ठाण्यातून 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.