
Thane Accident : ठाण्यात भीषण अपघात, ऑटो रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू, चालक जखमी
•ठाणे शहरातील रुणवाल नगरमध्ये अवकाळी पावसात एका ऑटो रिक्षावर झाड कोसळून एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
#

•ठाणे शहरातील रुणवाल नगरमध्ये अवकाळी पावसात एका ऑटो रिक्षावर झाड कोसळून एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.

•Thane Dumper Two Wheeler Accident Case : वांद्रे पोलिस स्टेशनजवळ एका दुचाकीस्वाराला डंपरने धडक दिली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.