
Palghar Bribe News : जिवदानी मंदिराच्या व्यवस्थापकाकडून नायब तहसीलदाराला 25 हजारांची लाच घेताना अटक
Palghar Bribe News : याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल दिली होती.
#

Palghar Bribe News : याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल दिली होती.

Thane ACB Trap News : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षक आणि मुख्याध्यापकाला लाच घेताना पकडले

Thane ACB Arrested Bribe KDMC Employee : तक्रारदाराकडून दीड हजार रूपये घेताना लिपिक संतोष पाटणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

Karjat ACB Trap News : कर्जतचे मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

ACB Arrested Sarpanch For Taking Bribe : दहा हजाराची लाच घेणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.