
Tejas Thackeray : तेजस ठाकरे रुग्णालयात दाखल; उपचारावरून राजकीय वाद पेटला! विरोधकांचा 'महानगरपालिका रुग्णालया'वरून खोचक टोला
• रिलायन्स रुग्णालयातील प्रवेशावरून सोशल मीडियावर टीकेचा पाऊस; "मुंबईचा विकास केला मग पालिकेच्या हॉस्पिटलवर विश्वास नाही का?" - विरोधकांचा सवाल

