
Vidhan Parishad Election Update : विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, 10 जूनला होणार होती निवडणुक
मुंबई पदवीधर,शिक्षण, कोकण पदवीधर मतदार संघ, नाशिक शिक्षण मतदारसंघ या चार जागेसाठी होणार होते मतदान
#

मुंबई पदवीधर,शिक्षण, कोकण पदवीधर मतदार संघ, नाशिक शिक्षण मतदारसंघ या चार जागेसाठी होणार होते मतदान

नवीमुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे.