
Nashik News : नाशिकच्या तपोवनमध्ये कुऱ्हाड चालली! - एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल, कुंभमेळ्यासाठी 1800 झाडे तोडण्याची साधुग्रामची योजना
Nashik Tapovan Tree Cutting News : पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध डावलून प्रशासनाची वृक्षतोड सुरू; अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंना भेटून मांडला मुद्दा; शेतकऱ्यांचा टीडीआरला विरोध कायम
