
India vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, टि-20 संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे
India vs Sri Lanka T20 ODI Series Squad Announcement : रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या एकादिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती
