
ICC T20 World Cup Finals : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल मध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी : भारत 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत फायनल खेळणार आहे
• भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल दुसऱ्या सेमी फायनल फेरीत गुरुवारी गयाना नॅशनल स्टेडियमवर भारतासमोर 172 धावांचा पाठलाग करताना, भारताने अवघ्या 16.4 षटकांत इंग्लंडला 103 धावांत आटोपले आणि 68 धावांनी सामना जिंकला.
