
Praniti Shinde : महाराष्ट्राच्या विजयाबद्दल भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही कारण…', काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा मोठा दावा
Praniti Shinde On BJP : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती.
#

Praniti Shinde On BJP : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती.

Praniti Shinde And Sushilkumar Shinde: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

sushil kumar shinde spoke clearly on rahul gandhi praniti shinde marriage talks : काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे यांचे विवाह संदर्भातील बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे.

Praniti Shinde Vs Ram Satpute Solapur Lok Sabha Election : आमदार प्रणिती शिंदे यांच्या पत्राला आमदार राम सातपुते यांचे प्रत्युत्तर

Praniti Shinde in Loksabha Election: काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी (20 मार्च) झालेल्या बैठकीत विविध राज्यांतील सुमारे तीस जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.