
Ram Kadam : उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये पुरावे नष्ट, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजप नेते राम कदम यांची नवी मागणी
• दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे गूढ उकलत नाही.
#

• दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे गूढ उकलत नाही.

•अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.