
Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सॲप स्टेटसने विरोधकांना टोला लगावला, शरद पवारांच्या फोटोसोबत लिहिले- 'जे काही होईल…'
• Supriya Sule Political News बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट करून विरोधकांवर निशाणा साधला आहे.
