Supriya Sule : "आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला, यात राजकारण नको!"; अजितदादांच्या अपघातावर सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका
• विलिनीकरणाच्या प्रश्नावर जोडले हात; तटकरे-पटेल यांच्या 'आडकाठी'वर 'रामकृष्ण हरी' म्हणत साधले अचूक टायमिंग
#