
Supriya Sule : दिशा सालियन प्रकरणी सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या- 'आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत…'
Supriya Sule On Disha Saliyan : दिशा सालियन प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी आपले म्हणणे मांडले असून त्या शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभ्या आहेत.




