
Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज, वहिनीशी स्पर्धेवर म्हणाल्या - 'माझा विश्वास आहे…'
Supriya Sule Fielded MP Form For Baramati Lok Sabha Election : शरद पवार यांच्या कन्या आणि बारामती मतदारसंघातून उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
