
Panchavati Express : रेल्वेचा अनोखा प्रयोग! या ट्रेनमध्ये तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता
•ATM In Panchavati Express पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आनंद व्यक्त केला आहे.
#

•ATM In Panchavati Express पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Video of female MP HanaRawhiti goes viral : गुरुवारी, न्यूझीलंडच्या संसदेच्या सभागृहात संसदेतील खासदार संधि तत्त्वे विधेयकावर मतदान करण्यासाठी जमले, परंतु 22 वर्षीय हाना-राविती करियारिकी मॅपी-क्लार्क यांनी विरोध म्हणून विधेयकाची प्रत फाडली.