
Maharashtra Politics : महाराष्ट्रात खळबळ उडाली, शिंदे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे गटातील नवनिर्वाचित खासदार यांचात 'गुप्त' बैठक
• Maharashtra Politics शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरी झालेल्या या गुप्त बैठकीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
