
Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो असे सांगून लाखोंची फसवणूक, instagram च्या जाहिरातीवरून तब्बल तीस लाखांची फसवणूक
Share Market Fraud In Dombivali : शेअर बाजारात गुंतवणूक करुन भरघोस परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे

