
Sharad Pawar On Praful Patel : प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर शरद पवार गटाचा पलटवार, म्हणाले- 'मूल्य वाढवण्यासाठी निरर्थक बोलू नका'
•शरद पवारांबाबत प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला होता की, ते भाजपशी हातमिळवणी करण्यास 50 टक्के तयार आहेत, पण शेवटी ते टाळाटाळ करू लागले
