
मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा 'धक्का'; प्रभाग 211 च्या उमेदवाराने परस्पर अर्ज घेतला मागे! ठाकरे-पवार युतीत बिघाडीची चिन्हे
• प्रभाग 140 मध्येही पेच; जागा पवारांना सुटूनही ठाकरेंनी दिला एबी फॉर्म; जागावाटपाचा घोळ चव्हाट्यावर!
#

• प्रभाग 140 मध्येही पेच; जागा पवारांना सुटूनही ठाकरेंनी दिला एबी फॉर्म; जागावाटपाचा घोळ चव्हाट्यावर!

• ठाकरे कुटुंब म्हणजे बाळासाहेबांची मोठी विरासत – सुप्रिया सुळे

आश्वासनाची पूर्तता करावी, निवेदनातून आंदोलनाचा इशारा

•बारामती विधानसभेच्या निवडणुकीत काका अजित पवार यांच्याकडून एक लाखांहून अधिक मतांनी पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पराभूत उमेदवार युगेंद्र पवार Yugendra Pawar यांनी मतमोजणीसाठी अर्ज केला आहे.

•अजित पवार गटाचे नेते Babanrao Madne यांनी शेळ्या मेंढ्यांना घेऊन मुंबई ठप्प करण्याचा दिला इशारा!

•अजित पवार गटाचे नेते सचिन कुर्मी यांच्या हत्येप्रकरणी भायखळा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये आनंद उर्फ अन्या काळे, विजय काकडे, प्रफुल्ल पाटकर यांचा समावेश आहे.