
Sex Racket In Navi Mumbai : नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या लॉजच्या मॅनेजर आणि वेटरला अटक
• Sex Racket Exposed In Navi Mumbai अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांची छापेमारी, सात पीडित महिलांचे सुटका, पीडित महिला पश्चिम बंगाल, आसाम राज्यासह बांगलादेशातून असल्याचे पोलिसांनी दिली माहिती
