
Pune Crime News :आयटी हब हिंजवडी येथील हाई प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड
पिंपरी चिंचवड, २४ फेब्रुवारी २०२५ : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अंतर्गत एक महत्त्वाची कारवाई केली आहे, ज्यामध्ये चार परदेशी महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली.
