
Dhananjay Munde : मी कोणताही राजीनामा दिलेला नाही…धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत
Dhananjay Munde : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावरून फडणवीस सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.
#

Dhananjay Munde : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावरून फडणवीस सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.

Ambadas Danve On Santosh Deshmukh Murder : शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील 3 आरोपी अद्याप बेपत्ता आहेत.