
Swapnil Kusale : ऑलिम्पिक पदकविजेत्या स्वप्नील कुसळेसाठी मुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी घोषणा
Maharashtra state government will give an award of 1 crore to Olympic bronze medalist Swapnil Kusale : कोल्हापूरचे रहिवासी असलेले स्वप्नील कुसाळे यांना शासनाकडून हवी ती मदत नक्कीच मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

