
Sanjay Raut : अखिलेश यादव यांच्या कार्यकाळातील कुंभमेळा…', महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
Sanjay Raut On Kumbha Mela 2025 : संजय राऊत म्हणाले की, संरक्षण मंत्री आले तेव्हा एक दिवस घाट बंद करण्यात आला होता, गृहमंत्री आले तेव्हा संपूर्ण प्रयागराज बंद होते.
