
Sanjay Raut : महाराष्ट्राचे राजकारण कोणी गलिच्छ केले? भाजप नेते शरद पवारांबाबत असं काही बोलले, संजय राऊत संतापले
Sanjay Raut Statement On BJP And Devendra Fadanvis : संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आजारी आहेत, तरीही ते महाराष्ट्राच्या राजकारणात छाती फुगवून उभे आहेत आणि ते आमचे नेते असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
