
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2026 नंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत…', संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
•बीड आणि परभणीतील घटनांबाबत शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चिंतेत आहेत.
#

•बीड आणि परभणीतील घटनांबाबत शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चिंतेत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार Sanjay Raut यांची मोदींवर तसेच शहावर टीका