
Sanjay Raut : 'मैं सिंघम, तू सिंघम…', संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टिका
•Sanjay Raut On Eknath Shinde And Devendra Fadnavis शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस स्वत:ला 'सिंघम' समजतात आणि एकनाथ शिंदे स्वत:ला 'सिंघम' समजतात.
