
Sanjay Raut : शिंदेचा एकही आमदार निवडून येणार नाही…. खासदार संजय राऊत यांचे एकनाथ शिंदे सह पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका!
Sanjay Raut On Eknath Shinde : शिवसेना-ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, एक दिवस असा येईल जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही.
