
Sanjay Raut : "मद्य घोटाळा, मेडिकल घोटाळा, आणि मंत्रिमंडळाचं चारित्र्यहीन दर्शन!" — संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
Sanjay Raut On Maharashtra Sarkar : "श्रीकांत शिंदेंच्या फाउंडेशनचा आर्थिक कणा असलेला अमित साळुंखे अटकेत; सुमित फॅसिलिटीमार्फत हजारो कोटींचा गैरव्यवहार" – गंभीर आरोप
