
Sanjay Raut : "खरातचे 'भक्त' मंत्रीच सहआरोपी करा!"; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती प्रहार
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मंत्रिमंडळातील ९ माजी आणि विद्यमान मंत्र्यांचा भोंदूबाबाला राजाश्रय; 'सॉफ्ट टार्गेट' म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांचा बळी घेतल्याचा खळबळजनक दावा









