
Sanjay Nirupam : जागावाटपावरून छगन भुजबळांच्या आरोपांवर संजय निरुपम म्हणाले, 'जे व्हायचे ते आता झाले…'
Sanjay Nirupam on Chhagan Bhujbal : शिवसेना नेते संजय निरुपम यांनी वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याबाबत सांगितले की, हा निधी अल्पसंख्याक समाजासाठी देण्यात आला आहे.
