
Sanjay Nirupam: संजय निरुपम यांचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल, 'ते मुस्लिम संघटनांच्या दबावाखाली आले…'
Sanjay Nirupam On Uddhav Thackeray Shivsena : संजय निरुपम म्हणाले की, शिवसेना (ठाकरे) नेत्यांना मालमत्ता आणि जमिनीमध्ये किती रस आहे हे सर्वज्ञात आहे.




