
Sandeep Deshpande : 'मतदार यादीत घोळ' मान्य; शेलार मोर्चाला का आले नाहीत? - मनसेचा भाजपला थेट सवाल
Sandeep Deshpande On Ashish Shelar : राज ठाकरेंच्या दाव्यावर भाजपनेच शिक्कामोर्तब केल्याचा मनसेचा दावा; 'व्होट जिहाद'च्या टीकेवर संदीप देशपांडेंचा सडेतोड पलटवार
