Samruddha Shirke : ठाकरे गटाला 'मातोश्री'च्या विश्वासूचा धक्का! मालाडमध्ये समृद्ध शिर्के यांची बंडखोरी; प्रभाग 43 मध्ये तिरंगी लढत
•जागा 'तुतारी'ला सोडल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष; आदित्य ठाकरेंच्या शिलेदाराने शड्डू ठोकल्याने राजकीय समीकरणे बिघडली
#