
Salman Khan : सलमान खानच्या शेतघराबाहेरील टेहळणीप्रकरणी आरोपीला अटक
पनवेल जितिन शेट्टी : अभिनेता सलमान खानच्या पनवेल Salman Khan Panvel Farm house येथील शेतघराबाहेरील टेहळणी प्रकरणातील आरोपीला हरियाणातील पानिपत येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
