
Salman Khan Case Update : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी हरियाणात गुन्हे शाखेची कारवाई, सहावा आरोपी अटक
•सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील सहावा आरोपी हरपाल सिंग याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.
#

•सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील सहावा आरोपी हरपाल सिंग याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.

• मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरपाल सिंगला फतेहाबाद येथून अटक करण्यात आली आहे.