
Nitesh Rane On Saif Ali Khan : खरच चाकू होता की अभिनय होता नितेश राणेंचे सैफ अली खानवर वादग्रस्त विधान
•भाजप आणि मंत्री नितेश राणे यांनी चाकू हल्ल्यावरून अभिनेता सैफ अली खानवर निशाणा साधला आहे.
#

•भाजप आणि मंत्री नितेश राणे यांनी चाकू हल्ल्यावरून अभिनेता सैफ अली खानवर निशाणा साधला आहे.

• शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्हाला संसदेत बांगलादेशींच्या विरोधात बोलायचे होते, तेव्हा भाजपने आंतरराष्ट्रीय संबंधांचा हवाला देत आम्हाला रोखले.

Aaditya Thackeray On Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर रात्री उशिरा त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला.

CM Devendra Fadnavis On Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर महायुती सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून घेरले आहे.

Saif Ali Khan Attacked: चित्रपट उद्योगाच्या इस्लामीकरणावरून सैफ अली खानवर हल्ला होऊ शकतो, असे करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी म्हटले आहे.