
Rupali Chakankar Resignation : रुपाली चाकणकरांचा 'दुहेरी' राजीनामा! महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडलं; 'शिवनिका' ट्रस्टच्या संचालिका असल्याने अडचणीत वाढ
•अशोक खरात प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि विरोधकांच्या दबावापुढे अखेर झुकल्या
