
HMPV In Mumbai : नागपूरपाठोपाठ मुंबईतही आढळला एचएमपीव्ही रुग्ण, 6 महिन्यांच्या मुलीमध्ये आढळली विषाणूची लक्षणे
2 children suspected of hmpv infection in Mumbai : डॉक्टरांचे म्हणणे आहे की मुलीला आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्ससारख्या औषधांसह लक्षणात्मक उपचार देण्यात आले कारण या विषाणूवर कोणताही विशिष्ट उपचार नाही.
