
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेचा रेपो दर स्थिर; गृह आणि वाहन कर्जदारांना दिलासा नाही
•द्वैमासिक पतधोरण जाहीर; रेपो दर 5.5 टक्के कायम
#

•द्वैमासिक पतधोरण जाहीर; रेपो दर 5.5 टक्के कायम

RBI Repo Rate News : संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे.